गतिविधियाँ
 
 
   
     
 
  सम्पर्क  
सुकेश साहनी
sahnisukesh@gmail.com
रामेश्वर काम्बोज 'हिमांशु'
rdkamboj@gmail.com
 
 
 
भाषान्तर

भाषान्तर :मराठी
हेच सत्य आहे: सुकेश साहनी
अनुवाद :प्रदीप मोघे

स्मशान –घाटा वरून परतणान्या मिनीबसमध्ये निस्तब्धता होती। रंजन हरवल्यासारखा गुपचूप बसून होता, आसवांनी त्याची सोबत सोडून दिल्यासारखी वाटत होती। चौथ्या दिवशी स्मशानातून वेचलेल्या व लाल कपडयात गुंडाळळेल्या अस्थी त्याच्या पुढयांत ठेवल्या होत्या। पत्नी सानिध्यात घालवळेळा एक–एक क्षण त्याच्या नजरेसमोरून चित्रपटाप्रमाणे पुढे सरकत होता। लग्नानंतर तिच्या बरोबर घालवळेळी पाच सुवर्ण वर्षे। ळहान मोठया सुख दु:खाची सहभागिणी त्याला सोडून गेली होती। आपल्याच हाताने आपल्या प्रियेला त्याने अग्रीच्या सुपुर्द केळे.........अरे! ती दुधाची बादली ठेवली का नाही? निस्तब्धता चिरत सासन्यांचा आवाज आळा। रंजनही परत बस मधल्या वातावरणात परतळा। त्याने आग्नेय नेत्रांनी आपल्या सासन्यांकडे बघितले। ‘‘तरूण मुळगी वारली.....अन याळा बादळीची चिंता त्रस्त करतेय?’’ आणि त्याच वेळेस त्याला आपल्या चार वर्षांच्या मुलाची आठवण झाळी। बायकोच्या मृत्यूनंतर या चार दिवसांत मुळाळा पार विसरळाच होता तो–एकदा सुद्धा त्याची आठवण झाळी नव्हती। चहूकडे शोधता त्याने बिट्टूळा मामाच्या मांडीवर बसळेळा बघितळा। त्याच्या व्यथित हृदयातून निश्वास बाहेर पडला। ‘‘अरेरे! ळा तोच का आपला बिट्टू?’’ विसकटळेळ केस....रडून ळाअ झाळेळे डोळे....थकळेळा चेहरा......गालावार थिजळेळी आसवं.....अगतिक अनाथ पोरासारखा तो दिसत होता। रंजन फार दुखावला।
अगतिक होवून बिूला छातीशी घ कवटाळून त्याने आपल्या मिठीत घेतळे।

°°°°°°°°°°°°°°°°°°°°

 
Developed & Designed :- HANS INDIA
Best view in Internet explorer V.5 and above