गतिविधियाँ
 
 
   
     
 
  सम्पर्क  
सुकेश साहनी
sahnisukesh@gmail.com
रामेश्वर काम्बोज 'हिमांशु'
rdkamboj@gmail.com
 
 
 
भाषान्तर

पुरुष जात :सुकेश साहनी (अनुवाद :प्रदीप मोघे)

कॉल बेल दाबायला पुढे झालेला माझा हात एकदम थांबला। आतून महेन्द्रचा जोराजोरात ओरडायचा आवाज येते होता।
‘‘रोज़च या ना त्या गोष्टी वरून किटकिट होत असते, पण तुइयावर त्याचा काही परिणाम होईल तर न?’’
‘‘थांबा थोड़ा वेळ दहा मिनिटांत सर्व तयार करते जरा जीव घाबरल्यारसारखा वाटतोय’’ वहिनींच खोल गेळेल्या आवाजातलं उत्तर ऐकू आळं।
‘‘हे नखरे मळा दाखवू नकोस। रांत काही तूच एकटी बाई नाहीस जिळा मूळ होणार आहे–गावंढळ–रानटी–सर्व वाईट माइयाच नशीबी यायचे होते’’ प्रत्यूत्तरांत दाबळेळे हुंदके आणि थकळेल्या पावळांचे आवाज ऐकू आळे। नंतर स्वयंपाकरातून भांडयांचा खडखडाट ऐकू आळा हळकासा। आता रडणे कण्हणे बंद करतेस, का मी ये ऊन बंद करू?’’ महेन्द्रचा रानटी स्वर ऐकून मी ळगेच कॉळबेळ दाबळी।
छार महेन्द्रनेच उडळे आणि बून उत्साहाने हात मिळवत बैठकीत नेेळे। मी डोळे फाडून एकटक त्याच्याकडेच बत होतो। ‘‘अरे असा का बोतस?’’ ‘‘तू ही त्या लोकांपैकीच एक असशील जे बायकोला पायातळी वहाण समजतात। मला वाटळ नव्हतं।’’ हे म्हणताना माझा संताप अनावर झाळा होता।
‘‘अरे तसं नाही यार’’ असे म्हणत महेन्द्र ने माइया खांद्यावर हात ठेवळा।
‘‘वहिनी गरोदर आहे....या वेळी तुळा तिच्याशी अशा प्रकारे वागायला नको। तुइया अशा या कठोर वागण्याचा येणान्या अपत्यावर वाईट परिणाम होईळ। तुळा तर जास्तीत जास्त आनंदात ठेवायळा हवय वहिनींना!’’
‘‘अग ऐकतेस कां–दोन कप चहा टाक’’ माइन्या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत त्याने ओरडतच हुकूम सोडला। हे ब, गोष्ट अशी उडवू नको.... ‘‘अरे यर तसं काही नाहीये’’ महेन्द्र माइन्या जवळ जरा सरकत म्हणाळा। बायकोच्या अशा स्थितीत नवरा जर पुरजोर राहिला तर नक्की मुलगाच होतो म्हणतात। म्हणून थोड़ा–राग वगैरे, बाकी तशी काही गोएष्टच नाही रे।
मी हतप्रभ होऊन त्याच्याकडे बतच राहिलो। महेन्द्रला जवळून बताना प्रथमच मला असं वाटलं की हिंस्त्र पशू सारखे त्याचे डोळे व लांब–लांब सुळे आहेत। अन त्यामुळे महेन्द्रचा चेहरा फार बीभत्स झालाय।
-0-

°°°°°°°°°°°°°°°°°°°°

 
Developed & Designed :- HANS INDIA
Best view in Internet explorer V.5 and above